कॅनडामध्ये जेंव्हा घरी पाहुणे येतात💁🏻‍♀️|Canada Day| Weeks In My Life|

Published 2024-07-08
नमस्कार मंडळी!!🙏🙏माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे! माझ्या या चॅनेलवर,. माझ्या चॅनेलवर आपल्याला स्वास्थ्यकर ते सुंदर रेसिपीज🥗, फॅशन आणि सौंदर्य हॅक्स👗👡, स्किनकेअर💄💅, प्रवासासंबंधित व्हिडिओ✈️, सफाई, घराच्या डेकोरेशन विषयी 🏠 आणि आणखी विविध विषयांवर व्लॉग्ज पाहायला मिळतील. तुमच्यासोबत मी माझ्या व्लॉग दवारे आपल्याला कॅनडातल्या माझ्या आनंदाचे क्षण तसेच माझं वास्तविक जीवन शेयर करणार आहे.😍

कृपया आपल्या चॅनेलला आवडल्यास👍, सबस्क्राइब करा🤳 आणि भविष्यातील सूचना मिळवण्यासाठी 🔔चिन्ह दाबा.

माझ्या यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद! 🥰♥️”
______________________________________________________________________________________

Hi 🙋‍♀️everyone! I'm glad you're here! Welcome to my channel! My name is Trupti and I'm a Maharashtrian mom. On this channel you can find anything from healthy to trendy Recipes🥗, fashion & beauty hacks👗👡, skincare💄💅,travel related videos✈️, cleaning ,home organization 🏠and much more.....I'm gonna be vlogging and sharing my blissful moments with you all....So stick around and enjoy!😍

please like👍,subscribe🤳and share my channel and don't forget to hit the 🔔icon to get future notifications.

Thank you for visiting my channel!!!🥰♥️

You can also follow me on instagram: 👉instagram.com/truptiprashant26?igshid=MWI4MTIyMDE=
#marathivlog #lifeincanada #weeklyvlog #marathifamilyincanada #lifestylevlog #dailyroutinevlog #canada #marathi #buddhistfamily
#indianmomincanada

All Comments (19)
  • @rohanadhav39
    ताई खूप छान vlog असेच कॅनडा मधल्या सणाचे त्यांच्या संस्कृतीचे आणि भारतीय आणि कॅनडाच्या खाद्य, सामाजिक, सौशनिक, राजकीय आणि वितिया बाबीं मधी काय साम्य व असम्या आहेत आणि कोणत्या गोष्टी कॅनडा मध्ये चागल्या आहेत ज्या भारतात हव्या वा कोणत्या गोष्टी भारतात चागल्या आहेत ज्या कॅनडा मध्ये हव्या आणि कॅनडा मधल्या लोकांची जीवन श्यली कशी आहे ते भारतीय लोकांशी कशे आहेत आसे आणेका व्हिडिओ पाहायला आवडतील ❤❤❤
  • Tai bahutek next month me Canada yenar aahe work parmita varati bhetuya mi sangamner cha aahe have a good day 🙏
  • @user-pc1in6bc9g
    मैडम विडियो छान आहे मैडम तुमी तिकडे नोकरी करता का