नको असलेल्या जाहिरातींच्या कॉल्स / sms पासून सुटका कशी मिळवावी?

Published 2018-04-29
जर आपण जाहिरातींच्या कॉल्स / sms ने वैतागला असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा आणि आपल्या नातेवाईक, मित्र-मंडळींसोबत अवश्य शेअर करा!

DND मध्ये आपला क्रमांक नोंदवण्यासाठी:
'START 0' असा मेसेज '1909' या क्रमांकावर पाठवा.

All Comments (2)
  • वेरी नाइस बहुत बहुत अच्छी है वीडियो आपके